tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post3801723576685677431..comments2022-02-09T14:00:06.727-08:00Comments on प्रतिबिंब: अपशकुनीचा कान्हाPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-54708305399356117772011-11-18T01:57:05.095-08:002011-11-18T01:57:05.095-08:00मन विषण्ण झालं ! माझ्या नंदेने या यातना भोगल्या आह...मन विषण्ण झालं ! माझ्या नंदेने या यातना भोगल्या आहेत ! शेवटी १० वर्षांनी त्याचं स्वप्न पूर्ण झालं ! <br />माझ्या मावशीला असंच होत असे पण अनेकांनी सुचउनही आजीने (मावशीची सासू)त्या लोकांना ठणकावून सांगितलं ,यांच्या नशिबी असेल तर हिलाच होईल नसेल तर दुसऱ्या दहा केल्या तरी होणार नाही . असे अनेक लोक असतात त्यामुळे निराश न होता परीस्थिती सामंजस्याने हाताळणे गरजेचे !सौ गीतांजली शेलारhttps://www.blogger.com/profile/02373532088727337821noreply@blogger.com