राज ठाकरे यांचे आन्दोलन

राज ठाकरेंच्या आंदोलनाची दिशा कशी का असेना, पण त्यांनी मांड़लेल्या मराठी भाषा, मराठींना नोक्ररी या मूळप्रश्नांना दुर्लक्षून चालणार नाही. मराठीत दुकानांच्या पाट्या लिहिण्याचा ४०/४५ वर्षापूर्वी झालेला कायदा इतकी वर्षे पायदळी तुडवला जातो. राज्यातील उद्योगात स्थानिकांच्या नोकरीचा टक्का % सुद्धा नसतो. रेल्वेच्या नोकरभरतीच्या जाहिराती राज्यातल्या मराठीभाषिक दैनिकांत प्रसिद्ध केल्या जात नाहीत.याकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष नाही.राज यांचे समर्थन नको पण मराठी माणसांच्या,मुंबईच्या बकालपणाच्या, स्थानिक प्रश्नांच्या बाबतीतठाम,स्पष्ट भूमिका घेण्याची हिंमत या लोचट, दिल्लीच्या गुलाम पुढार्यांत कधी येणार, देव जाणे!

2 comments:

Man of the seas. said...

you are right in posting these comments. Moreover unless MARTAHI people gather up for the cause no RAJ can make a difference. what will happen if MARTAHIS gather up and stop doing business with all these BEHARIS etc..... they will have to go home.

let's try and make a difference.

niteen

Pravin said...

Thanks for comment.Basically these greedy & hopless politicians of these poor States are responsible for such incidents who don't like to see their people rich & satisfied by giving them employment in their own homeplace.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...